शेतकरी कर्जमाफी; नवीन नियम आणि निकष! हमीपत्र आवश्यक. farmer loan waiver
farmer loan waiver २०१७ मध्ये लागू झालेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’अंतर्गत पात्र असूनही कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर याचिकाकर्त्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्या तरी, अजूनही हजारो पात्र शेतकरी शासकीय निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हालचालींना वेग farmer loan waiver २०१७ च्या … Read more